Bill gates biography in marathi raval
Bill Gates: Success Secret - Books in marathi, बिल गेट्स बुक, Biography Book in Marathi, मराठी चरित्र पुस्तक, Gets, Charitra, The Entrepreneur, on.!
बिल गेट्स
विल्यम हेनरी "बिल" गेट्स (जन्म - ऑक्टोबर २८, इ.स.
Krushangi Raval Sheliya, a dedicated chef and baker, discovered her passion for food at a young age, inspired by watching food videos.१९५५- हयात) हे मायक्रोसॉफ्ट या जगप्रसिद्ध कंपनीचे संस्थापक व मालक आहेत. ते दानशुर म्हणून प्रसिद्ध आहेत.
बिल गेट्स यांचा जन्मसिऍटल, वॉशिंग्टन, डी.सी. येथे झाला.
At Harvard, he became friends with Bill Gates.
त्यांच्या वडिलांचे नाव विल्यम्स एच गेट्स एक वकील होते व आईचे नाव मॅरी मॅक्सवेल गेट्स आहे. त्यांचे आईवडील इंग्लिश, जर्मन, स्कॉट-आयरिश वंशाचे आहेत. बिल गेट्स यांच्या मोठ्या बहिणीचे नाव क्रिस्टी व छोट्या बहिणीचे नाव लिबी आहे.
मायक्रोसॉफ्ट ही कंपनी पॉल ॲलन आणि बिल गेट्स या दोघांनी मिळून स्थापन केली.काही वर्षातच ही जगातील सर्वात मोठ्या PC(व्यक्तिगत संगणक) सॉफ्टवेर कंपनी बनली.
मायक्रोसॉफ्टमधे असताना ते सॉफ्टवेर बांधणी विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहत होते.
More to explore.
तसेच, गेट्स यांच्याकडे कंपनीचे सर्वाधिक वैयक्तिक शेअर्स (८ टक्के) आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही प्रकाशित केलेली आहेत. सन १९८७पासून, बिल गेट्स यांचा 'फोर्ब्स' जाहीर करत असलेल्या जगातील श्रीमंत लोकांच्या यादीत समावेश होत आला आहे.
इ.स. २००९ पर्यंत जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून त्यांची ख्यात